लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
स्वच्छतागृहाच्या अनुदानासाठी सात हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत - Marathi News | Gramsevak detained for taking seven thousand bribe for grant of sanitary to house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छतागृहाच्या अनुदानासाठी सात हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

ग्रामसेवकाने राहत्या घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते ...

हायटेक चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात बंद - Marathi News | Animals camps closed lasur gaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : हायटेक चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात बंद

चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूरच्या येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते. ...

अतिरिक्त प्रसूती रजेमुळे महिला वाहकांना मिळते सुरक्षित मातृत्व - Marathi News | Safe motherhood to women conductors due to extra delivery leave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अतिरिक्त प्रसूती रजेमुळे महिला वाहकांना मिळते सुरक्षित मातृत्व

गरोदरपणात बसमधील कर्तव्यामुळे महिला वाहकांना गर्भपाताला सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ ओढावत होती. ...

मृत अर्भक सोडून पळालेल्या मातेला पोलिसांनी शोधले - Marathi News | The police searched mother who escaped from the dead infant in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मृत अर्भक सोडून पळालेल्या मातेला पोलिसांनी शोधले

दोन दिवसांपूर्वी ती एकटीच प्रसूतीसाठी घाटीत दाखल झाली. ...

उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन  - Marathi News | Urdu-language lawyer taking efforts for conservation of Marathi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

मराठीतून लिहिली कायदेविषयक पुस्तके ...

औरंगाबादेतील बॉम्बशोधक पथकाला वर्षभरात ३०० हून अधिक कॉल - Marathi News | More than 300 calls to Aurangabad bomb detention center over the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेतील बॉम्बशोधक पथकाला वर्षभरात ३०० हून अधिक कॉल

औरंगाबादेतील बॉम्बशोधक पथक सदैव अलर्ट ...

औरंगाबादेत गुन्हेशाखेने जप्त केला साडेतीन लाखाचा गुटखा - Marathi News | Gutkha of three and a half lakh was seized by the crime branch in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत गुन्हेशाखेने जप्त केला साडेतीन लाखाचा गुटखा

गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले आहे ...

कोणाचा शर्ट जास्त मळकट ? औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम हमरीतुमरीवर - Marathi News | Whose shirt is sweaty? Shiv Sena-MIM face to face in Aurangabad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : कोणाचा शर्ट जास्त मळकट ? औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम हमरीतुमरीवर

महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते. ...