विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती असताना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन क्षीरसागर, अमृत किसन क्षीरसागर, कांता किसन क्षीरसागर, किसन क्षीरसागर, सविता किसन क्षीरसागर (दौलतनगर, सा ...
काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत. ...
भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ...
राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हा ...