लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video -विहिरीत पडलेला बिबट्याचा बछडा अखेर बाहेर, वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव - Marathi News | The leopard fell into the well, the forest officer, the employee at the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video -विहिरीत पडलेला बिबट्याचा बछडा अखेर बाहेर, वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये आढळून आला. नागरिकांनी तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ...

डोक्यावर लटकतोय ‘काळ’ : कºहाडात अंतर्गत रस्त्यावरील स्थिती - Marathi News | Hanging on the head 'Kal': The condition of the road under the bone | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोक्यावर लटकतोय ‘काळ’ : कºहाडात अंतर्गत रस्त्यावरील स्थिती

कºहाडातील नागरिक व पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. शहरात अंतर्गत भागात रस्त्याकडेला व घरांवर विद्युत तारा खाली आल्या आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही ...

भाजपला रोखण्यासाठी बाबा-काका गट एकत्र-: तिढा सुटला; राष्ट्रवादीसह सर्व उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर - Marathi News |  Baba-Kaka group together- to prevent BJP from contesting; All candidates of NCP along with Congress symbol | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपला रोखण्यासाठी बाबा-काका गट एकत्र-: तिढा सुटला; राष्ट्रवादीसह सर्व उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर

मलकापूर : येथील पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेली अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी व चर्चांना उधाण आले होते. उमेदवारी अर्ज दाखल ... ...

सोन्या अन् रानू बनले सेवागिरीचे चॅम्पियन- : साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांतील जनावरांचा सहभाग - Marathi News | Sonya and Ranu became sergeant champion-: Animal participation in Satara and other districts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोन्या अन् रानू बनले सेवागिरीचे चॅम्पियन- : साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांतील जनावरांचा सहभाग

श्री सेवागिरी महाराजांच्या ७१ व्या पुण्यस्मरणार्थ यात्रेनिमित्त पुसेगाव येथे झालेल्या जातिवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनात बैलांच्या निवडीत सोनके, ता. पंढरपूर येथील विठ्ठल बिचुकले यांच्या सोन्या ...

दुष्काळी गावात भरली ‘धमाल शाळा’ : पाणी फाउंडेशनचा उपक्रम - Marathi News |  'Dhamal school' filled with drought-hit villages: Water Foundation's initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळी गावात भरली ‘धमाल शाळा’ : पाणी फाउंडेशनचा उपक्रम

माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावातील शाळांमध्ये संगीत खुर्ची, सापशिडी, ...

पुण्याचा सिंहगड संघ सेवागिरी चषकाचा मानकरी-राज्यातील नामवंत ४२ संघांचा सहभाग - Marathi News | Pune's Sinhagad Sanghvi Sanghigiri Manchari - State's renowned 42 teams participate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्याचा सिंहगड संघ सेवागिरी चषकाचा मानकरी-राज्यातील नामवंत ४२ संघांचा सहभाग

श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह ...

बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक - Marathi News | Celebration in Bavalwadi: Three hundred elderly cut cakes at the same time | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक

वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी ...

सातारा : वाघोलीचे सरपंच बशीरखान पठाण अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | The decision of the District Collector of Wagholi Sarpanch Basirkhana Pathan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वाघोलीचे सरपंच बशीरखान पठाण अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

वाघोली, ता. कोरेगाव येथे २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुमार भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी श्वेता ...

साताऱ्याची यशोगाथा राज्यात : बनवडी अन् नागठाणे गावावर शासनाचा माहितीपट - Marathi News |  Satara success stories in the state: Government documentary on Banvadi and Nagthana village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याची यशोगाथा राज्यात : बनवडी अन् नागठाणे गावावर शासनाचा माहितीपट

जिल्ह्याने आतापर्यंत विविध अभियान, उपक्रमात गौरवास्पद कामगिरी केली असून, बनवडी आणि नागठाणे गावातील घनकचरा व्यवस्थापन तर आदर्शवत आहे. ...