लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयकर आयुक्तांची खोटी सही करून बजावल्या करदात्यांना नोटिसा - Marathi News | Notices to taxpayers who have filed false income tax returns | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आयकर आयुक्तांची खोटी सही करून बजावल्या करदात्यांना नोटिसा

अतिरिक्त आयकर आयुक्तांच्या खोट्या सह्या करून ११ करदात्यांना नोटीस बजावणाऱ्या आयकर विभागातील कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

साताऱ्यात दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to break into ATMs at two places in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सातारा शहरातील भर वस्तीतील दोन एटीएम फोडण्याचा गुरुवारी मध्यरात्री प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पानटपरी चालकाला मारहाण ; दोघांवर गुन्हा - Marathi News | Beating the driver of a car; Crime on both | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पानटपरी चालकाला मारहाण ; दोघांवर गुन्हा

दारूच्या नशेत पानटपरी चालकाला दोघाजणांनी मारहाण करून पानपट्टीमधील मालाचे नुकसान केल्याची घटना सैदापूर, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

नकार पचविण्याची सवय... अच्छी हैं ! : तरुणांना मार्गदर्शन - Marathi News | The habit of refusing ... is good! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नकार पचविण्याची सवय... अच्छी हैं ! : तरुणांना मार्गदर्शन

साता-यातील विवेकवाहिनीच्या माध्यमातून तरुणाईला दोन दशकांपासून विविध स्तरांवर येणारे अपयश आणि नकार पचविण्यासाठी प्रशिक्षित दिले जात आहे. विवेक वाहिनीच्यावतीने जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत नकार पचविण्याचे शिकविले जाते. महिलांनाही नकार देण्या ...

राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता - Marathi News | Maharashtra team winner in National School Kho-Kho tournament | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता

फलटण येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींचा संघ विजयी झाला. या संघाने गुजरात संघावर एक डाव पाच गुणांनी विजय मिळविला तर महाराष्ट्र मुलांच्या संघाने तेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. ...

तरूणीचा विनयभंग करून आईलाही मारहाण - Marathi News | Young woman molested and raped by mother | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरूणीचा विनयभंग करून आईलाही मारहाण

दुचाकीवरून मायलेकी जात असताना शाहूकला मंदिराजवळ एका युवकाने त्यांची गाडी आडवून तरूणीचा विनयभंग केला तर आईला मारहाण केली. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी अनोळखी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

मांडूळासह घुबडाची तस्करी करणाऱ्याला तरूणाला अटक - Marathi News | Young man arrested for smuggling a horse with mandala | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मांडूळासह घुबडाची तस्करी करणाऱ्याला तरूणाला अटक

घुबड व मांडूळाची तस्करी करून कृष्णानगर परिसरात विक्रीसाठी आलेल्या अनिकेत शंकर यादव (वय २२,रा. कृष्णानगर वसाहत, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून घुबड, मांडूळ असे दहा लाख रुपये किंमतीचे वन्यजीव पोलिसांनी हस्तगत केले. त ...

विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार - Marathi News | Freelance Rising Bills, Strange Steps in the Electricity Department | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार

पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चा ...

६१ लाख रुपयात मोजणार आता जनावरे - Marathi News | Animals now counting at Rs 1 lakh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :६१ लाख रुपयात मोजणार आता जनावरे

राज्यभरासह सातारा जिल्ह्यात पशु प्रगणकामार्फत पशुपक्षी व पाळीव प्राण्यांची पशुगणना फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाकडून या प्रगणकांचे मानधन तब्बल एक वर्षाने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. प्रगणकांनी केलेल्या आंदोलनाला यामुळे ...