आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Sangli Hit And Run: सांगलीमध्ये नशेत कार चालवत असलेल्या एका व्यक्तीने दुचाकींसह सहा वाहने उडवली. यात अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
Smriti Mandhana's wedding Cricket Match: प्री-वेडिंग फंक्शनचा भाग म्हणून, स्मृती आणि पलाश यांच्या टीममध्ये एक मजेदार क्रिकेट सामना खेळवण्यात आला. क्रिकेटने आपल्या जीवनात खास स्थान असलेल्या स्मृतीसाठी ही मॅच म्हणजे अविस्मरणीय भेटच ठरली. ...