लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या फुरसतीमध्ये घरोघरी खवय्येगिरी उफाळून येत आहे. हॉटेल्स आणि बेकऱ्या बंद असल्याच्या काळात घरातच वेगवेगळे मेनू तयार होत आहेत. यू-ट्यूबवरून रेसिपींचे अनुकरण करत दररोज काहीतरी हटके आयटम किचनमध्ये तयार होत आहेत. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपयोजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील कन्टेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ...
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या गणपती पेठ शाखेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सोमवारी महापालिकेने या शाखेचा ताबा घेत सील ठोकले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आता पुढील 14 दिवस ...
शहरातील विजयनगर परिसरातील एकाचा रविवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर याच कुटूंबातील चौघांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार आहेत. ...
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंडावली आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांना घरघर लागली आहे. अडचणीत सापडलेल्या औद्योगिक क्षेत्राला नव्याने उभारी येण् ...