लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर - Marathi News | Land survey for refinery also started next day, bail granted to arrested people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर

रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे ...

दुचाकीसाठी गमावले ५२ हजार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | An online fraud in the name of selling two-wheelers, A case has been registered against both of them in Ratnagiri city police station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुचाकीसाठी गमावले ५२ हजार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

दुचाकी विक्रीची बतावणी करत घातला ऑनलाइन फसवणूक ...

राजन साळवी यांच्या रिफायनरी समर्थनाच्या ट्वीटबाबत विनायक राऊत म्हणाले.. - Marathi News | Regarding Rajan Salvi's refinery support tweet, Vinayak Raut said.. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजन साळवी यांच्या रिफायनरी समर्थनाच्या ट्वीटबाबत विनायक राऊत म्हणाले..

कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला पाठिंबा, असे ट्वीट राजापूरचे आमदार राजन साळवी केले आहे. ...

बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच" - Marathi News | Sharad Pawar advises the state government to discuss the Barsu refinery project dispute with the locals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, "बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच"

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली. ...

चीनच्या सीमेपेक्षा अधिक पोलिस बारसूत, खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका - Marathi News | More police than Chinese border in Barsu village Ratnagiri District, MP Vinayak Raut criticizes the government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चीनच्या सीमेपेक्षा अधिक पोलिस बारसूत, खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका

शिंदे सरकार दडपशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम करत असल्याचा केला आरोप ...

पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात - Marathi News | The police laid a trap and caught the gold chain thieves | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

चिपळूण : हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर ... ...

मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटलेले 'बसरा' जहाज तब्बल तीन वर्षांनी हटविणार - Marathi News | The Basara ship which strayed along the Mirya Pandharamad coast will be removed after three years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटलेले 'बसरा' जहाज तब्बल तीन वर्षांनी हटविणार

रत्नागिरी : शहरालगतच्या मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार ... ...

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले - Marathi News | Police stopped MP Vinayak Raut MLA Vaibhav Naik from going to Barsut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले

भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई प्रतिबंधात्मक आदेश ...

Ratnagiri: ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस - Marathi News | Ratnagiri: Prohibitory notice to Thackeray Shiv Sena office bearers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस

Ratnagiri: ग्रामस्थांनी मंगळवारी केलेल्या आंदोलनानंतर शांत झालेल्या बारसू परिसरात राजकीय लोकांच्या दौऱ्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...