लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या सावित्री पुलाचे काम पाच दिवसांत होणार पूर्ण - Marathi News | The new Savitri bridge will be completed in five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नव्या सावित्री पुलाचे काम पाच दिवसांत होणार पूर्ण

दुर्घटनाग्रस्त सावित्री पुलानजीक बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पाच दिवसांत ...

रायगडावरील कार्यक्र मांसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Prepare the administration for the Raigad program | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावरील कार्यक्र मांसाठी प्रशासन सज्ज

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेले तिन्ही कार्यक्र म कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ किंवा कायदा ...

फरार पोलीस नाईक वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात शरण - Marathi News | Faraar police Naik Vaibhav Haike surrendered to Mahad City Police Station | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फरार पोलीस नाईक वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात शरण

लाचेच्या रकमेसह फरार झालेला पोलीस नाईक वैभव हाके याने बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ...

स्वदेशमार्फत सहा तालुक्यांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण - Marathi News | Training to students in six talukas through indigenous country | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वदेशमार्फत सहा तालुक्यांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

रॉनी आणि झरीना स्क्रू वाला यांच्या स्वदेश फाउंडेशनमार्फत उन्हाळ्यातील सुटीचा सदुपयोग करण्यासाठी महाड, पोलादपूर ...

हुमगाव ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ - Marathi News | 'Smart Village Award' for Humagaan Gram Panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हुमगाव ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’

कर्जत तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायतीचा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र ...

आकाशगंगा पर्यटकांच्या भेटीला - Marathi News | Trip to galaxy tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आकाशगंगा पर्यटकांच्या भेटीला

आकाशातील सूर्य,चंद्र,ग्रह, तारे याची माहिती सर्वसामान्य लोकांना फक्त पुस्तकांमधून मिळत होती, परंतु आता माथेरानमध्ये ...

एक्सेल नाक्यालगत विद्युत वाहिनीला आग - Marathi News | Axel to the electromagnetic electric channel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एक्सेल नाक्यालगत विद्युत वाहिनीला आग

रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत असलेल्या वीज वाहिनीच्या ट्रान्सफॉर्मर व डीपीखाली बुधवारी अचानक आग लागली. ...

जिल्ह्यातील २१ केंद्रांवर परीक्षा - Marathi News | Examination in 21 centers in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील २१ केंद्रांवर परीक्षा

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सामाईक पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षा गुरु वार, ११ मे रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ८ हजार ५२० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ...

इस्त्रीवाल्याचा प्रामाणिकपणा - Marathi News | The honesty of the ironing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इस्त्रीवाल्याचा प्रामाणिकपणा

कांबे गावातील इस्त्रीवाल्याने प्रामाणिकपणे एका महिलेचे दुकानालगत पडलेले दागिने परत के ले. यामुळे नागरिकांकडून त्या इस्त्रीवाल्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. ...