लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांनी फिरविली आहे पाठ ? - Marathi News | Textile laborer is planted by wooden plow? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांनी फिरविली आहे पाठ ?

पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज ...

प्रवेश प्रक्रिया अखेर सुरळीत - Marathi News | The entrance process is finally resolved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेश प्रक्रिया अखेर सुरळीत

सर्व्हर डाऊन असल्याने रखडलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग गुरुवारी अखेर सुरळीत सुरू झाला. ...

पेण अर्बनच्या छोट्या ठेवीदारांना दिलासा - Marathi News | Remedies to Small Deposits of Pen Urban | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेण अर्बनच्या छोट्या ठेवीदारांना दिलासा

पेण को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेच्या १० ते २५ हजार रुपये या टप्प्यातील छोट्या ठेवीदारांना ठेवींचे पैसे परत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

सख्ख्या भावाचीच केली हत्या - Marathi News | The murdered man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सख्ख्या भावाचीच केली हत्या

जमिनीच्या वादातून सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यातील कल्हे येथे घडला. तालुका पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ...

...म्हणून भडकले आंदोलन - Marathi News | ... so stirred movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून भडकले आंदोलन

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी धावपट्टी बांधण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी परिसरातील शेतजमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्याची भरपाईही दिली होती ...

तुमची त्वचा निरोगी ठेवणारी फुले - Marathi News | Flowers that keep your skin healthy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची त्वचा निरोगी ठेवणारी फुले

बर्गमोट हे तुम्हाला सर्वाधिक ताजेतवाने करणारे फूल आहे. त्यातील सायट्रसचा सुगंध तुम्हाला ताजातवाना तर करतोच, पण त्यात तुमच्या त्वचेची निगा राखणारेही गुणधर्म आहेत ...

माथेरानमध्ये पावसाची अचूक नोंद शक्य - Marathi News | Matheran accurate record of rainfall | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथेरानमध्ये पावसाची अचूक नोंद शक्य

एक दशकाहून अधिक काळ अडगळीत पडलेली हवामान खात्याची नोंद घेणारी यंत्रणा माथेरान नगरपरिषदेने बसविली आहे. ...

निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करा - Marathi News | Make regular use for healthy health | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करा

निरोगी आरोग्यासाठी नियमित योगाभ्यास अत्यंत उपयुक्त असून, त्यामुळे ताणतणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यास मोठी मदत होते ...

गृहराज्यमंत्र्यांनी केली कर्जत पोलीस वसाहतीची पाहणी - Marathi News | Karjat police colony inspection by the Minister of Homeland Security | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहराज्यमंत्र्यांनी केली कर्जत पोलीस वसाहतीची पाहणी

राज्याचे गृहराजमंत्री दीपक केसरकर हे एका कार्यक्रमानिमित्त कर्जतमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी कर्जत शहरात असलेल्या पोलीस वसाहतीची पाहणी केली ...