हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे. ...
पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबरला वर्षपूर्ती. एक वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांचे सोपस्कार पार पाडण्याव्यतिरिक्त ठोस काहीही साध्य करता आलेले नाही. घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...
सरखेल कान्होजीराजे आंगे्र यांनी सुरू केलेली विजया दशमी अर्थात दसºयाच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची परंपरा त्यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आजही आबाधित राखली आहे. ...
ब्रिटिश काळापासून भारतात केवळ दोनच देवस्थानांना पोलीस मानवंदना देण्यात येत आहे आणि आजही त्यात खंड पडलेला नाही. यापैकी एक कोलकात्यात असून, दुसरे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री धावीर महाराज देवस्थान आहे. ...
पनवेलजवळील उरण-जेएनपीटी मार्गावरील चिंचपाडा गावाच्या हद्दीत नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी काम सुरू असताना पुलाच्या लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळल्याने पाच कामगार जखमी झाले. ...
सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे. त्याकरिता स्पर्धेचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वधर्म, जातपात हे सर्व नंतर आहे, प्रथम मानवता आहे. असा विचार प्रत्येकाच्या अंतकरणातून आला पाहिजे. ...
सिडकोने प्रारंभीच्या काळात बांधलेल्या व आता जीर्ण झाल्याने पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहसंकुलांना २.५ चटईक्षेत्र सिडकोने मंजूर केलेले आहे. ...