चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले ...
अलिबाग : लोकमत आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने आयोजित ‘रायगड जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी येथील पीएनपी नाट्य ...
नेरळ शहरात तसेच परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तीन महिन्यांत बेशिस्त आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे २५० वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली ...
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश - विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागले आहेत. प्रत्येक वर्षी ३० हजार पेक्षा जास्त विदेशी पर्यटक घारापुरी लेण्यांना भेट देत आहेत. ...
पर्यावरणाचे रक्षण करणाºया कांदळवनांना संरक्षित करतानाच शेतकरी आणि मच्छीमार यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा, यासाठी सरकारने ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ अमलात आणली आहे. ...
म्हसळ्यासारख्या ग्रामीण भागात केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर नेटाने सराव करून हेमांगी मेंदाडकर व प्रतीक्षा पाटील या दोघींनी मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून योगामध्येही आपली मोहोर उमटवली आहे. ...
बीएमसीटी प्रा.लि., पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमान जेएनपीटी आणि धरमतर बंदराला जोडणारा जलमार्ग २०१७अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...