लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी  - Marathi News | Detect bogus doctors and take action - Collector Dr. Vijay Suryavanshi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी 

जिल्ह्यातील बोगस पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर्सना शोधून त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी येथे शनिवारी दिले. ...

स्वच्छतेच्या नादात विकासकामांकडे दुर्लक्ष; नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर; ठेकेदारांची बिले रखडली - Marathi News | Neutralization of cleanliness works; The sadness of the corporators; Contractor's bills are canceled | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वच्छतेच्या नादात विकासकामांकडे दुर्लक्ष; नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर; ठेकेदारांची बिले रखडली

पनवेल महापालिका प्रशासनाच्या मार्फत विकासकामे होत नसल्याने सत्ताधारी, विरोधकांनी शनिवारी महासभेत चांगलाच गोंधळ घातला. महापालिका हद्दीतील २९ गावांतील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. ...

हजारो बंधारे बांधूनही पाणीटंचाई कायम, - Marathi News | Thousands of bunds have remained suspended due to water shortage, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हजारो बंधारे बांधूनही पाणीटंचाई कायम,

रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले. ...

जन्मोत्सवासाठी पालीत यंत्रणा सज्ज; भाविक शहरात दाखल - Marathi News |  Ready for polytechnic machinery; In the city of devotees enter | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जन्मोत्सवासाठी पालीत यंत्रणा सज्ज; भाविक शहरात दाखल

पालीत श्री बल्लाळेश्वराच्या जन्मोत्सव रविवार, २१ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक येत असून, शनिवारपासून भाविकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. ...

अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई  - Marathi News | Strong action to stop the sand mafia, preventing unauthorized sand excavation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई 

जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळू माफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. ...

पनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे, दोन पान स्टॉल मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखु साठा जप्त - Marathi News | Raigad Food and Drug Administration raids in Panvel, ban on smokable tobacco stock from two stables | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे, दोन पान स्टॉल मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखु साठा जप्त

रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी पनवेल येथे छापे घालून दिपा पान स्टॉल येथून  5 हजार रुपये किमतीचा तर विनम्र पान स्टॉल येथून 3 हजार 196 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा जप्त केला. ...

जिल्ह्यात स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न - Marathi News | Try on war footing for cleanliness in the district | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जिल्ह्यात स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शहरांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात अव्वल स्थान प्राप्त करून ...

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार , मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना - Marathi News | Two killed in various accidents, two in Mumbai-Pune expressway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार , मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. खोपोली एक्झिटजवळ शुक्रवारी सकाळी ७.३०च्या सुमारास झालेल्या ...

रस्ता नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त - Marathi News | Tribal brothers suffer due to lack of road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्ता नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त

आदिवासीवाडीसाठी वनविभाग आडकाठी करत असल्यामुळे अनेक वर्षे रस्ता नसून, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. ...