महाड औद्योगिक वसाहतीमधून खाडीपट्टा विभागात जाणाºया सांडपाणी वाहिनीच्या नूतनीकरणासाठी ७१ कोटी रुपये तत्काळ देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा जनतेची दिशाभूल करणारा आहे ...
रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरु ण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरु ण- तरु णींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. ...
रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरुण- तरुणींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. ...
संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्रकिनाºयाइतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्रकिनाºयाची राखलेली स्वच्छता पाहून मला आनंद झाला आहे ...
एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ ...
पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आमदार सुरेश लाड यांनी कर्जतमधील कार्यक्र मात दिला. ...
आदिवासी गरोदर महिलेस प्रथमिक अरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी एचआयव्ही असल्याचे सांगून सेवा नाकारून आलिबाग येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला ...