लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर - Marathi News |  For the first time female operators in JNPT BMCT port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी बीएमसीटी बंदरात पहिल्यांदाच महिला आॅपरेटर

जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरात (बीएससीटी) उपकरण आॅपरेटर म्हणून १३ महिला काम करीत आहेत. ...

बंधा-याच्या दुरु स्तीसाठी शेतक-यांचे प्रयत्न सुरू - Marathi News | Farmers continue their efforts for the repair of the dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बंधा-याच्या दुरु स्तीसाठी शेतक-यांचे प्रयत्न सुरू

होळीच्या सागरी उधाणात पेण तालुक्यातील ढोंबी व माचेला गावांमधील २३०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून हाहाकार उडाल्याने खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची (खांडीची) दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे झाले आहे. ...

रेवसऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायतीचा उल्लेख   - Marathi News |  Incorrectly instead of Rev. Kawade Gram Panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेवसऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायतीचा उल्लेख  

अस्तित्वात नसलेल्या कावाडे या ग्रामपंचायतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी रायगड जिल्हा परिषदेने खर्च केला आहे. या प्रकरणात तक्र ार झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग चक्र ावून गेला. तक्रारदाराला उत्तर देताना रेवस ग्रामपंचायतीऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायत अ ...

पांडुरंग सुर्वे खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळेला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life sentence for Sahadev Narayan Khandagale for Pandurang Surve murder case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पांडुरंग सुर्वे खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळेला जन्मठेपेची शिक्षा

तळा तालुक्यातील राहाटाड गावातील पांडुरंग सुर्वे यांच्या खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळे यांस दोषी ठरवून, त्यास भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास आणि भादंवि कलम 452 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास ...

जमीन अधिग्रहण : शेतकºयांना रिलायन्सकडून नोटीस - Marathi News |  Land Acquisition: Notice from Reliance to farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जमीन अधिग्रहण : शेतकºयांना रिलायन्सकडून नोटीस

रिलायन्स प्रशासनाकडून कर्जत तालुक्यातील कोदिवले-बिरदोले येथील शेतकºयांना नोटीस पाठवून धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत त्या शेतकºयांसोबत मोबदला तसेच भविष्यातील धोका याविषयी कोणतीही माहिती न देता थे ...

२२५ प्राध्यापक-कर्मचा-यांचे आंदोलन - Marathi News |  225 Professor-employees' agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२२५ प्राध्यापक-कर्मचा-यांचे आंदोलन

कर्जत तालुक्यातील चांधाई येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२० प्राध्यापक आणि १०५ कर्मचारी अशा एकूण २२५ जणांना गेल्या १८ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ...

रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद, 250 काेटीचे आर्थिक व्यवहार ठप्प - Marathi News | BSNL internet service in Raigad district closed, 250 taxpayers' financials jammed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद, 250 काेटीचे आर्थिक व्यवहार ठप्प

 मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाजवळून  जाणाऱ्या बीएसएनएलच्या पनवेल-पुणे आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) मध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद पडली आहे. ...

शिक्षण विभागाचे दप्तरच पोलिसांकडे, शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या प्रकरण - Marathi News |  The Department of Education's Department is in the custody of the Police, a bogus case for teacher transfer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिक्षण विभागाचे दप्तरच पोलिसांकडे, शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या प्रकरण

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचे दप्तरच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने संबंध ...

शरद पवार यांचा ११ मार्चला रोह्यात सत्कार, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती - Marathi News |  Sharad Pawar felicitated on March 11 in Roha, Sunil Tatkare's press conference | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शरद पवार यांचा ११ मार्चला रोह्यात सत्कार, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी ११ मार्च रोजी रोह्याच्या दौºयावर येत आहेत. लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद अशा सर्व सभागृहात महाराष्ट्राचे समर्थ प्रतिनिधित्व केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक ...