आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या ऐतिहासिक घटनेचा ९१वा वर्धापन दिन मंगळवारी महाडमध्ये साजरा करण्यात येणार आहे. ...
पनवेल महापालिकेच्या महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्तांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि महाड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर नेहमीच केमिकल सांडते. मात्र रस्त्यावर केमिकल सांडवणाऱ्या वाहनांवर अद्याप कोणत्याच खात्याकडून कारवाई होताना दिसत नाही. ...
कर्जत तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले असून रस्ते विकासासाठी तब्बल ३० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. ...
विणेगाव व्यसनमुक्ती केंद्रात अल्पवयीन मुलावर अमानुष अत्याचार प्रकरण उजेडात आल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रातील एकूणच कारभारावर संशय व्यक्त होत आहे. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच खालापूरमधील अन्य व्यसनमुक्ती केंद्रांच्या झाडाझडतीला सुरुवात झाली आहे. ...
अलिबाग : पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आणि जय भवानी... जय शिवाजीच्या जयघोषात रविवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेला होता. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यात हजारो नागरिक सह ...
माथेरानमध्ये २0१७ च्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन र ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आणि या दिवशी हिंदू मराठी पंचांगाचे अनन्यसाधारण महत्व असते. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस- वेसह जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्राधिकरणाकडून रायगड जिल्ह्याच्या खालापूर, पनवेल या तालुक्यातील गावांचा विकास करण्यात येणार आहे. ...