लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश - Marathi News | Success in preventing forests from Konkan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. ...

कारखानदारांच्या समस्यांकडे औद्योगिक महामंडळाचे दुर्लक्ष - Marathi News | The industrial corporation ignored the problem of factories | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कारखानदारांच्या समस्यांकडे औद्योगिक महामंडळाचे दुर्लक्ष

संपूर्ण कोकणात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली महाड औद्योगिक वसाहत ही ‘केमिकल झोन’ म्हणून ओळखली जाते. सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रांत उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेला ३0 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ...

रायगड जिल्ह्यातील १४ गावे, ५० वाड्यांना टंचाईच्या झळा - Marathi News | 14 villages in Raigad district, 50 highways scarcity | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील १४ गावे, ५० वाड्यांना टंचाईच्या झळा

रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील १४ गावे आणि ५० वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ...

आंबेत गावाला समस्यांचे ग्रहण - Marathi News | Acne eclipse problems in the village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबेत गावाला समस्यांचे ग्रहण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांची कारकीर्द राज्याबरोबरच देशालाही परिचित आहे. ...

उष्माघाताने कामगाराचा मृत्यू - Marathi News | Heat stroke death | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उष्माघाताने कामगाराचा मृत्यू

रायगड किल्ल्यावर तलाव सफाईचे काम करत असलेल्या कामगाराचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. ...

पोलादपूरमधील कामथे खोऱ्यात वादळी पाऊस - Marathi News | Windy rain in the Kamatha valley of Kampathe in Poladpur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूरमधील कामथे खोऱ्यात वादळी पाऊस

कामथे, बोरघर भागासह देवळे, केवनाळे, आंबेमाची, चिरेखिंड, रानकडसरी परिसरात सोमवारी अवकाळी पावसाचा दणका बसला. कापडे ग्रामपंचायत हद्दीतील दहीदुर्गवाडी शाळेतील शौचालयाचे पत्रे उडाले तर एक झाड कोसळले. ...

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत, श्रमिक मुक्ती दलाचे निवेदन - Marathi News | Waiting for compensation for farmers, request of labor released | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत, श्रमिक मुक्ती दलाचे निवेदन

पेण तालुक्यातील गडब-कासूसह इतर ११ महसुली गावांचे समुद्र संरक्षक बंधारे खारभूमी विभागाने बांधलेले नाहीत. ...

महाराजांच्या रायगड  किल्ला संवर्धनाचा मार्ग मोकळा!! - Marathi News | Free the way for the improvement of Maharaj's Raggaad Fort! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराजांच्या रायगड  किल्ला संवर्धनाचा मार्ग मोकळा!!

राज्याचा पुरातत्व विभागासोबत करार ...

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, आरोपीचा जामिनासाठी अर्ज - Marathi News | Ashwini Bidre murder case, application for bail of accused | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, आरोपीचा जामिनासाठी अर्ज

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी, राजेश पाटील याच्या जमीन अर्जावरील सुनावणी अलिबाग येथील सत्र न्यायालयात पूर्ण झाली आहे. ...