लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माथेरान घाटातील वाहतूक पूर्ववत - Marathi News | traffic in Matheran valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान घाटातील वाहतूक पूर्ववत

मुसळधार पावसामुळे माथेरान घाटरस्त्यामध्ये रविवारी दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. या घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे नव्याने होत असलेले काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत केले जात आहे. ...

मध्यरात्रीचा थरार... दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं जिवाचं रान! - Marathi News | Midnight fever ... to save the lives of two farmers, they did it! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मध्यरात्रीचा थरार... दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं जिवाचं रान!

मुंबईतून मध्यरात्री 2.30 वाजता फोन आला आणि अधिकाऱ्यांसह पोलिसांची झोप उडाली. ...

पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प   - Marathi News | Rain hits the district, four hours traffic jam due to collapsing in Matheran Ghat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो - Marathi News |  Kudki, Kondhanchanchatan dam overflow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुडकी, कोंढेपंचतन धरण ओव्हरफ्लो

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे. ...

जेएनपीटी डबघाईला येण्याची भीती, कंटेनर हाताळणीत ९.४५ टक्के घट - Marathi News |  Due to the JNPT suspension, container handling decreases by 9.45% | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी डबघाईला येण्याची भीती, कंटेनर हाताळणीत ९.४५ टक्के घट

कोटींचा नफा कमावून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या जेएनपीटीने आता हजारो कोटींच्या निधीने, तोट्यात आणि आर्थिक डबघाईला आलेले अनेक प्रकल्प चालविण्यासाठी अथवा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. ...

घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष - Marathi News |  Ghonse Ghat dangerous | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ...

रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी - Marathi News | Rivers crossed the leval in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. ...

उरणमध्ये केगाव शाळेचे छप्पर पडले - Marathi News |  The roof of the Kegaon school fell in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये केगाव शाळेचे छप्पर पडले

मुसळधार पावसाने उरण तालुक्याला शनिवारी झोडपले. शहरात अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, ...

नाडसूर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा - Marathi News | Nadasur Gram Panchayat Enection News | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नाडसूर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. या वेळी ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वा युवा नेते संदेश शेवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध करण्यात आली. ...