लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्लॅस्टिकबंदी मोहिमेत पेण तालुक्यात ९६ हजारांचा दंड केला वसूल - Marathi News | Plastic ban imposed a fine of 93 thousand in Pen Taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्लॅस्टिकबंदी मोहिमेत पेण तालुक्यात ९६ हजारांचा दंड केला वसूल

दररोजच्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे मोठ्या संख्येने होते. मात्र प्लॅस्टिकबंदी लागू केल्यापासून तेच प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. ...

वार्धक्याला माणुसकीचा आधार - Marathi News |  Humanity's base | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वार्धक्याला माणुसकीचा आधार

हरवलेल्या श्रीवर्धनच्या आजींना डोंबिवलीतल्या दोघांनी सुखरूप घरी सोडले. वार्धक्यात माणुसकीने आधार दिल्याने सुलोचना घाटे आजी डोंबिवलीतल्या मुलाच्या घरी सुखरूप पोहोचल्या. ही घटना सोमवारी घडली. ...

लाचखोर उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Like a bribe of 1 lakh, the assistant engineer of ACB is in the trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात 

पाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल ...

'खाणाव कारखान्यातील कंत्राटदारांवर कारवाई' - Marathi News | 'Action against contractors of mining factory' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खाणाव कारखान्यातील कंत्राटदारांवर कारवाई'

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खाणाव येथील गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (गेल) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कंपनीत १९९८ पासून १४८ कामगार आहेत. ...

महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगावातील डोंगरोलीमध्ये - Marathi News | The first bamboo nursery in Maharashtra, in the Dongrawali of Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगावातील डोंगरोलीमध्ये

महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगाव तालुक्यातील डोंगरोली येथे विकसित करण्यात आली आहे. ...

यंदा गणेशमूर्तींनाही बसणार जीएसटीची झळ! - Marathi News | This year Ganesh idols will be able to meet GST! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदा गणेशमूर्तींनाही बसणार जीएसटीची झळ!

गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. ...

खोपोलीच्या जंगलात अडकलेले नऊ जण सुखरूप - Marathi News | Nine people trapped in the forest of Khopoli forest | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीच्या जंगलात अडकलेले नऊ जण सुखरूप

आडोशी धबधब्यावर आलेले पिंपरी-चिंचवड येथील नऊ जण रविवारी सायंकाळी धबधब्याच्या वरच्या भागात जंगल परिसरात अडकले होते. ...

खंडणीप्रकरणी १४ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना केली मारहाण - Marathi News | 14 accused in ransom, beat up employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खंडणीप्रकरणी १४ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना केली मारहाण

कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीमधील धुळेवाडी येथील एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी १0 लाखांची मागणी केली होती. ...

म्हसळा तालुक्यातील सात अंगणवाड्या धोकादायक - Marathi News | Seven anganwadas in Mhasla taluka are dangerous | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा तालुक्यातील सात अंगणवाड्या धोकादायक

शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. ...