कळंब-नेरळ मार्गावरील संभाव्य अपघात एसटीचालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे टळला. कर्जत एसटी आगाराच्या ओलमन-नेरळ बसच्या मागील चाकाचे नट्स निघाल्याने मोठा अपघात होता होता वाचला. ...
अभिषेक राजपूत या महाविद्यालयीन युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी सात तासांत गजाआड केले. जितेंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत (२४) असे आरोपीचे नाव असून, तो अभिषेकचा चुलत भाऊ आहे. ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांति मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक व भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी ...
शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरामध्ये बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील विविध संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने नेहमीच गजबजलेले अलिबाग शहर आज मात्र थांबल्याचे दिसून आले. ...
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील दाभीळ टोकाजवळ दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीमध्य कोसळून झालेल्या अपघातामुळे आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत आला आहे. ...
खरीप हंगामात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाने चिवट व टिच्चून फलंदाजी केल्याने पावसाच्या या हंगामी खेळातच सरासरी ७५ टक्के पावसाची नोंद झाल्याने शिवारातील भातशेतीची लागवड पूर्ण झाली आहे. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त महड अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता महाआरती झाल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ...
शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ...