लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबईत जमीन संपल्याने क्रीडा संकुल रायगडात, ८४ कोटींच्या विभागीय संकुलास मान्यता - Marathi News | Sports Complex in Raigad, Divisional Complex of Rs. 84 crore approved due to depletion of land in Navi Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवी मुंबईत जमीन संपल्याने क्रीडा संकुल रायगडात, ८४ कोटींच्या विभागीय संकुलास मान्यता

रायगड जिल्ह्यामध्ये काेकण विभागाचे क्रीडा संंकुल उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माणगाव तालुक्यातील नाणारे येथे सुमारे  ८४ कोटी रुपये खर्च करून सदरचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ...

पिशवीला ब्लेड लावून चोरले एक लाख - Marathi News | One lakh was stolen by putting a blade on the bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिशवीला ब्लेड लावून चोरले एक लाख

नेरळ बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. ...

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for the installation of Golden Ganesha at Diveagar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा

गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत रायगडमध्ये तीन ठार, आठ जणांना उडवले; एक अत्यवस्थ - Marathi News | Three killed, eight injured in truck crash in Raigad; An emergency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव ट्रकच्या धडकेत रायगडमध्ये तीन ठार, आठ जणांना उडवले; एक अत्यवस्थ

रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे. ...

coronavirus: रायगड जिल्ह्यात दीड महिन्यात 65 जणांचा मृत्यू, सात दिवसांत दोन हजार कोरोना रुग्णांची नोंद - Marathi News | coronavirus: In Raigad district, 65 people died in a month and a half, two thousand corona patients were registered in seven days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: रायगड जिल्ह्यात दीड महिन्यात 65 जणांचा मृत्यू, सात दिवसांत दोन हजार कोरोना रुग्णांची नोंद

रायगड जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा विस्फाेट झाला आहे. दर दिवसाला २ जणांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे मागील दीड महिन्यात ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी - Marathi News | Decreased fish arrivals have made fishermen anxious, cost more and fish less | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी

fishermen news : खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. ...

Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू - Marathi News | Accident on Revdanda-Roha road, truck driver blows up eight people, killing three | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू

Accident on Revdanda-Roha road : जखमींवर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार - Marathi News | Tidal water came on the road, type near the market committee | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार

समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. ...

पनवेलमध्ये वर्षभरात किराणा, भाजीपाला दुकानांत वाढ - Marathi News | Increase in grocery and vegetable shops in Panvel throughout the year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये वर्षभरात किराणा, भाजीपाला दुकानांत वाढ

गत वर्षापासून कोरोना संसर्गात वाढ होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली आहेत. ...