Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:33 PM2021-03-31T20:33:53+5:302021-03-31T20:34:22+5:30

Accident on Revdanda-Roha road : जखमींवर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Accident on Revdanda-Roha road, truck driver blows up eight people, killing three | Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू

Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसदरचा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

रोहा / धाटाव : रेवदंडा-रोहा मार्गावर ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना घडली. त्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंततर त्याला रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरचा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताची नोंद घेण्याचे काम रोहा आणि रेवदंडा पोलिस ठाण्यात सुरु आहे.

Web Title: Accident on Revdanda-Roha road, truck driver blows up eight people, killing three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.