ग्रामपंचायत सूचना व तक्र ार निवारण व्हॉट्सअॅप नंबर प्रसिध्द करणे, ग्रामपंचायत पंधरा टक्के निधीतून लाभार्थींना साहित्याचे वाटप करणे, घंटागाडी व ट्रॅक्टरट्रॉलीचे उद्घाटन करणे ...
चार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. ...
अनेक वर्षांपासून राज्याच्या पर्यावरणवादी धोरणात अडकलेल्या तीन कोस्टल रोडला अखेर महाराष्ट्र राज्य कोस्टल झोन मॅनेजमेंट प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) नुकतीच मान्यता दिल्याने ...
प्रचंड लोंढ्यातून भावेशला त्या लोकलमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले होते. तरीही, तो आतमध्ये शिरण्यासाठी सहप्रवाशांची आर्जवं करीत होता. भावेशला मृत्यू आपल्या पाठीमागे दबा धरून बसल्याची जणू ...
रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात कामाचा खोळंबा झाला असून याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या विकासावर होत आहे. ...