लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
निर्मनुष्य रस्त्यांमुळे ' राजू' झालाय अस्वस्थ.... - Marathi News | Raju has become restless due to no public on roads .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्मनुष्य रस्त्यांमुळे ' राजू' झालाय अस्वस्थ....

ट्रॅफिक पोलिसांचे काम हलके व्हावे म्हणून चपळ गतीने धावपळ करणारा ' राजू ' सर्वांनीच कधीतरी पाहिला असेल! ...

पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड - Marathi News | Pune residents could not rest without buying vegetables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड

सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत शहरांतील प्रमुख पेठांमध्ये भाजीपाला विक्री सुरू ...

पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु - Marathi News | Only milk and medicines selling for two hours in the two days at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु

वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबधीचे आदेश लागू ...

Corona virus : पुणे विभागात ८९० कोरोना बाधित रुग्ण; ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले : डॉ.दीपक म्हैसेकर - Marathi News | Corona virus : 890 Corona Infected Patients in Pune Region: Dr. Deepak Mhashekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात ८९० कोरोना बाधित रुग्ण; ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सवलत नाही... ...

एकीकडे कोरोनामुक्त रुग्ण केल्याचा सर्वोच्च आनंद तर दुसरीकडे ममत्वाला पोरके होत असल्याची खंत....  - Marathi News | one side the joy of having a corona free patient and another side is a cause for child love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे कोरोनामुक्त रुग्ण केल्याचा सर्वोच्च आनंद तर दुसरीकडे ममत्वाला पोरके होत असल्याची खंत.... 

माझ्या ड्यूटी काळातच ३ कोरोना पेशंट बरे होऊन, डिस्चार्ज घेऊन घरी गेले. त्यावेळेस खूपच अभिमान वाटला की आम्ही करत असलेला त्याग, मेहनत वाया गेली नाही... ...

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अडकले कुशल कामगार मग उद्योग सुरू कसे होणार ? - Marathi News | how business start while Skilled workers trapped in Pune, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अडकले कुशल कामगार मग उद्योग सुरू कसे होणार ?

राज्य शासनाने ग्रामीण भागातील काही अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.. ...

विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात. हजारो गाड्या जप्त - Marathi News | It was expensive to move out without reason. Thousands of vehicles seized | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात. हजारो गाड्या जप्त

...

coronavirus : मुंबई, पुण्यात लॉकडाऊनबाबत दिलेल्या सवलती मुख्यमंत्र्यांकडून रद्द - Marathi News | coronavirus: Chief Minister Uddhav thackeray canceled concessions on lockdown in Mumbai & Pune BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : मुंबई, पुण्यात लॉकडाऊनबाबत दिलेल्या सवलती मुख्यमंत्र्यांकडून रद्द

२० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. ...

खेड तालुक्यातील वाशेरे येथे रेशन वाटपावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी  - Marathi News | Two groups are fighting in each other due to Distribution of rations at Washere in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील वाशेरे येथे रेशन वाटपावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी 

वाशेरे येथे रेशन दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या... ...