विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता उर्वरित भागातील महाईसेवा केंद्र व सेतू केंद्रातून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली. ...
इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत. ...
कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रापंचायतींवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या होत्या. ...
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. ...
अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आ ...