लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वांचे मनापासून आभार! अशी फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आयुष्य संपवण्याचे ठरवलं पण.... - Marathi News | Thank you all very much! He decided to end his life by writing such a Facebook post but .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वांचे मनापासून आभार! अशी फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आयुष्य संपवण्याचे ठरवलं पण....

धनकवडी परिसरात राहणाऱ्या व आर्थिक संकटात सापडलेल्या एका 54 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट लिहित जगाचा निरोप घेण्याचे ठरवले होते. ...

मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Agitation without wearing a mask; Filed a case against the office bearers of Brahmin Federation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

कचऱ्याचे कंटेनर गणेश विसर्जनासाठी दिल्यामुळे भावना दुखाविल्याचे कारण देत आंदोलन ...

राजकीय वरदहस्तातून महापालिकेत अधिकाऱ्यांची ‘आवक’; राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता - Marathi News | ‘Transfer ' of officers into the corporation through political support ; The state government needs to pay attention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय वरदहस्तातून महापालिकेत अधिकाऱ्यांची ‘आवक’; राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता

पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांत राजकीय वरद हस्तातुन बदल्यांचा सपाटा... ...

Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार? - Marathi News | Unlock 4.0: Country waiting for unlock 4; Metro, planes, cinemas, schools to start? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

Unlock 4.0 आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.  ...

बाणेर - बालेवाडीत साकारतेय सहा मजली 'कोविड' रुग्णालय; रुग्णांवर होणार मोफत उपचार - Marathi News | 'Kovid' hospital in baner - Balewadi; Free treatment for patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर - बालेवाडीत साकारतेय सहा मजली 'कोविड' रुग्णालय; रुग्णांवर होणार मोफत उपचार

कोरोनाच्या आपत्तीत शहराच्या पश्चिम भागाची हॉस्पिटलची मागणी मार्गी  ...

आयुकाच्या शास्त्रज्ञांनी लावला दीर्घिकेचा शोध; ९.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर - Marathi News | Commissioner's scientists discover galaxy; 9.3 billion light years away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुकाच्या शास्त्रज्ञांनी लावला दीर्घिकेचा शोध; ९.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर

उच्चस्तरीय अतिनील किरणे नोंदविली ...

अमोल चव्हाणनेच ' त्या ' महिलेला एका महाराजाकडून आणून दिली ‘इच्छापूर्ती कुपी’ - Marathi News | It was Amol Chavan who brought 'that' woman from a Maharaja with 'Ichchapurti Kupi' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमोल चव्हाणनेच ' त्या ' महिलेला एका महाराजाकडून आणून दिली ‘इच्छापूर्ती कुपी’

या प्रकरणातील महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा तिच्याकडे एक इच्छापूर्ती कुपी आढळून आली होती... ...

विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर - Marathi News | Some disgruntled congregations are playing dirty roles, we don't pay attention to them: Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर

पुण्यात काय पण जगात कुठलाही हिंदू कचऱ्याच्या कंटेनर मध्ये गणेश विसर्जन करणार नाही.. ...

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 1 thousand 101 new corona infestations in Pune city on Monday; 58 patients died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू

१ हजार १८८ जण ठणठणीत बरे होऊन परतले घरी ...