लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
MHT-CET 2024 Exam: सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर - Marathi News | MHT-CET 2024 Exam: Probable schedule of entrance exam announced by CET Cell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

तब्बल पाच लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या सर्व परीक्षा मार्च ते मे या तीन महिन्यांत होणार आहेत.... ...

ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक - Marathi News | EVM machines can be tampered with; Demonstration by IT expert Madhav Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनचे ऑडिट करायला लावणे आवश्यक आहे.... ...

आशियाई क्रीडा स्पर्धेतील 'सुवर्ण' पदक विजेत्या ऋतुजा भोसलेचे लक्ष्य ऑलिम्पिक!  - Marathi News |  Indian tennis star Rutuja Bhosle won mixed doubles gold medal with Rohan Bopanna in asian games 2023 and after that my next target is Olympics, she said  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आशियाई क्रीडा स्पर्धेतील 'सुवर्ण' पदक विजेत्या ऋतुजा भोसलेचे लक्ष्य ऑलिम्पिक! 

चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची टेनिस स्टार ऋतुजा भोसले हिने रोहन बोपन्नासह मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले. ...

Pune Crime: चामुंडामाता मंदिरातील दागिनेचोरी उघड, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Jewel theft from Chamundamata temple exposed, accused arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चामुंडामाता मंदिरातील दागिनेचोरी उघड, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

आरोपी दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता... ...

राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत - Marathi News | Middle class should keep an eye on politics, Raj Thackeray appeals to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत

शहरांमध्ये दिवे लावले त्याला सौंदर्य म्हणतात का? वीजेच्या पोलवर लायटिंग केली म्हणजे सुंदर शहर झाले असं होत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या - Marathi News | There is no leg room in Pune railway station; Increased number of people going out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या

प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले... ...

"...अन्यथा छाताडावर बसून आरक्षण घेणार" बारामतीत मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात - Marathi News | "...otherwise they will sit on an umbrella and take reservation" Manoj Jarange Patil's attack in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...अन्यथा छाताडावर बसून आरक्षण घेणार" बारामतीत मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात

बारामती शहरातील तीन हत्ती चाैकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीेने आयोजित विराट सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी सभेसाठी हजारो समाजबांधव उपस्थित होते..... ...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार - Marathi News | During the previous period of the Municipal Corporation, the time of development deteriorated - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार

निविदा ‘मॅनेज’ करून किमती वाढविल्या.... ...

"मनोज जरांगेंना पोलिस संरक्षण द्या" मराठा क्रांती मोर्चाची गृह विभागाकडे मागणी - Marathi News | "Give police protection to Manoj Jarange" Maratha Kranti Morcha's demand to Home Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मनोज जरांगेंना पोलिस संरक्षण द्या" मराठा क्रांती मोर्चाची गृह विभागाकडे मागणी

जरांगे-पाटील यांना पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे यांनी गृह विभागाकडे केली आहे... ...