लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिस्तीत राहायचं ;नाहीतर कामावरून काढून टाकू, 'पीएमपी'चा बेशिस्त बसचालकांना दणका - Marathi News | Stay disciplined otherwise you will be fired pmpml hits out at unruly bus drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिस्तीत राहायचं ;नाहीतर कामावरून काढून टाकू, 'पीएमपी'चा बेशिस्त बसचालकांना दणका

चालकाबाबत झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे यासारख्या तक्रारी ...

बँकेत खाते उघडून देतो सांगून महिलेला १५ लाखांचा गंडा - Marathi News | 15 lakhs to the woman by telling her to open a bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेत खाते उघडून देतो सांगून महिलेला १५ लाखांचा गंडा

खाजगी माहिती मिळवून आरोपीने महिलेच्या बँक खात्यातून १५ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले ...

मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Shooting for calling a friend wife One person injured incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे ...

पुण्यातील बांधकामे थांबवा, पाण्याचा प्रश्न गंभीर होणार- खा. सुप्रिया सुळे - Marathi News | Pune's water problem will become serious due to lack of proper planning, stop construction for a few months- Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकामे थांबवा, पाण्याचा प्रश्न गंभीर होणार- खा. सुप्रिया सुळे

शहरातील बांधकामे काही महिन्यांसाठी थांबवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.... ...

पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल शनिवार - रविवार बंद राहणार - Marathi News | Locals running between Pune and Lonavala will be closed on Saturdays and Sundays | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल शनिवार - रविवार बंद राहणार

रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंगचे काम करण्यात येणार ...

अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले; माळेगावमधील प्रकार - Marathi News | Raid an illegal liquor den and got beaten up incident in Malegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले; माळेगावमधील प्रकार

शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर ... ...

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल - Marathi News | Punitive action against one and a half thousand unruly citizens who throw garbage in the open | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल

गेल्या आठ महिन्यांत बेशिस्त १ हजार ५४२ नागरिक व आस्थापनांकडून एकूण ३४ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल ...

Good News...! पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट - Marathi News | Good news... Reduction in dengue cases in Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Good News...! पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट

पावसाला सुरूवात झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली होती ...

Maratha Reservation: पुरंदर तालुक्यात आढळल्या ८ हजार ७२० कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी - Marathi News | Records of 8720 Kunbi Maratha documents found in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात आढळल्या ८ हजार ७२० कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी

मराठा कुणबी दाखल्यांसाठी तालुकास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष मोहीम... ...