दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. २१२ मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी पाण्याची टाकी फुटल्याने टाकीची भिंत अंगावर पडून ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ...
विदर्भामध्ये मात्र पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ...
कैद्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता ...
पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे ...
भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर ...
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांचे बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन ...
क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली ...
जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे वल्लभशेठ बेनके शरद पवार यांचे विश्वासू होते ...
नागरिकाकडून १ लाख ७७ हजार १२० रुपयांचे सौदी रियाल चलन, २ लाख ४९ हजारांचे अमेरिकन चलन आणि ५३ हजारांचे भारतीय चलन चोरून नेले ...
पोलिसांनी तरुणाची माळशिरस येथून सुटका केली ...