लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधानसभेसाठी मतदारयाद्या होणार अद्ययावत; 'या' तारखेला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध - Marathi News | Voter lists for the Legislative Assembly will be updated; The final voter list will be published on 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेसाठी मतदारयाद्या होणार अद्ययावत; 'या' तारखेला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध

राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीचे अद्ययावत करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.... ...

महाराष्ट्रातील १६५ तालुक्यांत पावसाने ओलांडली सरासरी, १७ तालुके तहानलेलेच; ३४ लाख हेक्टरवर पेरण्या - Marathi News | Average exceeded in 165 talukas of Maharashtra, 17 talukas were thirsty; Sown on 34 lakh hectares | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील १६५ तालुक्यांत ओलांडली सरासरी, १७ तालुके तहानलेलेच; पेरण्या ३४ लाख हेक्टरवर

पूर्व विदर्भातील चार जिल्हे नंदूरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे... ...

जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई - Marathi News | Land surveyor demanded bribe for land survey; One arrested along with the accused, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई

दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.... ...

१६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; महाराष्ट्रात कुठे कशी आहे स्थिती? - Marathi News | Average rainfall occurred in 165 talukas How is the situation in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; महाराष्ट्रात कुठे कशी आहे स्थिती?

राज्यातील २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६१, तर ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६८ इतकी आहे. ...

Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार - Marathi News | Hindavi Swarajya creation sculpture will be erected at Chandni Chowk in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार

स्थायी समितीची ६ कोटी ५६ लाखाच्या निविदेला मंजुरी ...

Pune Porsche Accident Update: विशाल अग्रवालला फक्त एकाच गुन्ह्यात जामीन, इतर गुन्ह्यांसाठी मुक्काम कारागृहातच - Marathi News | Vishal Agarwal granted bail for driving a car while drunk but remains in jail Pune Porsche Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident Update: विशाल अग्रवालला फक्त एकाच गुन्ह्यात जामीन, इतर गुन्ह्यांसाठी मुक्काम कारागृहातच

Pune Porsche Accident अग्रवालसह कोझी’ चे मालक व ‘ब्लॅक’ चां असिस्टंट मॅनेजर, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला ...

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार; तळेगावात सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | firing with intent to cause terror A case has been registered against six persons in Talegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार; तळेगावात सहा जणांवर गुन्हा दाखल

गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला ...

महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करणार - Marathi News | Mahatma Phule and Krantijyoti Savitribai Phule will jointly develop the memorial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करणार

दोन्ही स्मारक एकत्रित विकास करण्यासाठी १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला ...

मोठी बातमी! पोर्शे प्रकरणी बिल्डर विशाल अगरवालला जामीन; दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक - Marathi News | Big news! Builder Vishal Agarwal granted bail in Porsche klayninagar accident case; Arrested again in second offence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पोर्शे प्रकरणी बिल्डर विशाल अगरवालला जामीन; दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक

Porsche Accident Latest News: मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बिल्डर बाळाने भयानक स्पीडने पोर्शे कार चालविली होती. यामध्ये त्याने चार पाच वाहनांना धडक दिली होती. यात मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुण, तरुणीला त्याने उडविले होते. ...