लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Rain: पुण्यात रात्रभर संततधार, धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात; प्रशासन रेड अलर्टवर - Marathi News | Pune Rain, flood Latest Update: Continuous torrential rains in Pune overnight, large amount of water from dams into riverbed; On red alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रात्रभर संततधार, धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात; प्रशासन रेड अलर्टवर

Pune Rain, flood Latest Update: धरणक्षेत्रात तसेच पुणे शहर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे आठवडाभरापूर्वीची परिस्थिती पुन्हा उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल... - Marathi News | BSNL 5G SIM card arrives in Pune; Officials showed it, Video went viral... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल...

BSNL 5G SIM Launched: सर्वजण बीएसएनएल-टाटा डीलकडे डोळे लावून बसलेले असताना पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे.  ...

मोठी बातमी: पुण्याला रेड अलर्ट, सतर्कता बाळगा; अजित पवारांकडून नागरिकांना आवाहन - Marathi News | Big News Pune rain Red Alert Appeal from Ajit Pawar to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: पुण्याला रेड अलर्ट, सतर्कता बाळगा; अजित पवारांकडून नागरिकांना आवाहन

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis once again in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...

शेतकऱ्याची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक, कान्हवडीच्या स्नेहा चव्हाणचे दैदिप्यमान यश - Marathi News | farmer daughter Sneha Chavan became a sub-inspector of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक, कान्हवडीच्या स्नेहा चव्हाणचे दैदिप्यमान यश

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत एक शेतकऱ्याची लेक पोलीस उपनिरीक्षक बनली असून स्नेहा चव्हाण असं या शेतकऱ्याच्या लेकीच नाव आहे. ...

न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी - Marathi News | avoid comments on constitute contempt of judiciary pune court slams manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी

वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना सुनावले. ...

इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश - Marathi News | in indapur pravin mane from ajit pawar group will enter the Sharad Pawar group in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश

प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती ...

Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Relief to Manorama Khedkar Court granted pre arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manorama Khedkar Case: मनोरमा खेडकर यांना दिलासा; कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी युक्तिवाद करण्यात आला होता ...

Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का? - Marathi News | Harshvardhan Patil should contest the assembly as an independent Workers wish will Vikas Aghadi be restarted? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Harshvarrdhan Patil: हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे; कार्यकर्त्यांची इच्छा, विकास आघाडी पुन्हा सुरु होणार का?

सन १९९५ मध्ये ज्या तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती ...