इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
कोकणवासीयांचा गावी जाण्याचा रस्ता असलेल्या वरंधा घाटात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रवास साताऱ्यामार्गे होणार आहे ...
तो माझ्या बहिणीला त्रास देत होता, समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा खून केला, मेव्हण्याची कबुली ...
इंदापूर मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून त्यातच येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
इंदापूर मतदारसंघातील महायुतीत राजकीय चढाओढीमुळे भाजपाला आणखी एक मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ...
पुण्यात आकर्षक दहीहंडी, ती फाेडण्यासाठी सज्ज झालेला गाेविंदा पथक, त्यावर लावलेली लाखो रुपयांची बक्षिसे...तारे-तारकांची उपस्थिती आणि गाण्यांचा जलवा ...
मागील वर्षी लेझर लाईट्स आणि ध्वनिवर्धकांच्या मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने खूप तक्रारी आल्या होत्या ...
दरम्यान रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी ...
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. ...
सोमवारी दिवसभर नीरा नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणावर पाणी वेगात वाहत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रात वीर धरणातून ४३ हजार ०८३ क्युसेक्स वेगाने पाणी वाहत होतं ...
महिलेने रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली ...