लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Central Home Ministry report that crime has increased in the state due to Home Minister Fadwanis - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

बदलापूरच्या नराधमाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून फाशी दिली असती तर राज्यातील प्रत्येक महिलेने या सरकारला ओवाळले असते ...

अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी - Marathi News | Finally on the fourth day the policewoman body was found Indrayani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी

महिलेने नदीत उडी मारण्यापूर्वी एका मित्राला फोन केला होता ...

Eco Friendly Ganpati: पर्यावरणपूरक गणपती बाप्पा घ्यायचे आहे; पण ते मिळतात कुठे? माहिती एका क्लिकवर - Marathi News | Want to take eco friendly Ganpati Bappa But where are they found Information at a click | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eco Friendly Ganpati: पर्यावरणपूरक गणपती बाप्पा घ्यायचे आहे; पण ते मिळतात कुठे? माहिती एका क्लिकवर

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इको बाप्पा हे मोबाइल ॲप विकसित केले ...

Dahi Handi 2024: पुण्यात मंडळांनी लेझरबंदीचा आदेश धुडकावला; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार - Marathi News | In Pune boards flout laser ban order Action will be taken against violators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2024: पुण्यात मंडळांनी लेझरबंदीचा आदेश धुडकावला; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

सह-पोलिस आयुक्तांनी दिलेला आदेश धुडकावून मध्यभाग, तसेच उपनगरांतील विविध मंडळांनी दहीहंडीसाठी लेझर दिवे बसविले ...

लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन? - Marathi News | After results of the Lok Sabha elections, BJP has changed its strategy for the Maharashtra Assembly elections, will coordinate with the RSS | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपानं नवी स्ट्रॅटर्जी आणायचं ठरवलं असून त्यादृष्टीने पक्षातील नेते कामाला लागले आहेत. ...

संततधार पावसात दहीहंडीचा जल्लोष  - Marathi News | Dahi Handi cheer in continuous rain pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संततधार पावसात दहीहंडीचा जल्लोष 

यंदा प्रथमच ३१ मंडळांनी एकत्र येऊन लाल महल चौकामध्ये संयुक्त दहीहंडी आयोजित केली. ...

दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | A woman was run over by a drunken rickshaw puller; Woman dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला या भाजी विक्री करणाऱ्या होत्या, अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार - Marathi News | Even housewife in the house is not safe The wife was beaten and stabbed with a sharp weapon by the husband in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घरातली 'लक्ष्मी' देखील सुरक्षित नाहीच; पतीकडूनच पत्नीला मारहाण व धारदार शस्त्राने वार

सहकारनगर आणि कोंढवा भागात २ घटना, एका घटनेत पत्नीला बेेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण, दुसऱ्या घटनेत पत्नीवर वार ...

Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे - Marathi News | will change the government in Maharashtra Amol Kolhe vidhan sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे

संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले ...