लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | 6.5 crores embezzled from credit institution by creating fake documents; 36 people charged with fraud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा

संशयितांनी संगनमताने कट रचून स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेचे सोनेतारण, मालमत्ता तारण आणि वैयक्तिक कर्जाच्या व्यवहारात अफरातफर केली. ...

...तर गॅस कनेक्शन बंद होईल' भीती दाखवून दोघांची तब्बल दीड लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना - Marathi News | ...then gas connection will be disconnected', two cheated of Rs 1.5 lakh, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर गॅस कनेक्शन बंद होईल' भीती दाखवून दोघांची तब्बल दीड लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

ज्येष्ठ नागरिकाला फोन करून, तुमच्या गॅसचे बिल भरले नाही, तर ते गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवली ...

पुण्यात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर छापा; तब्बल १०३ सिलिंडरच्या टाक्या जप्त - Marathi News | Raid on a shop selling domestic gas in black market in Pune; 103 cylinders seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर छापा; तब्बल १०३ सिलिंडरच्या टाक्या जप्त

तपासादरम्यान घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी तसेच काळाबाजारासाठी साठा करून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. ...

जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण - Marathi News | Taken to a place on the pretext of showing the place; Metro contractor kidnapped in Pune for ransom of Rs 50 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागा दाखवण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी नेले; पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

आरोपींनी तक्रारदारांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करून त्यांना मारहाण केली, तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली ...

Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा - Marathi News | Pune: Businessman duped of Rs 1 crore 21 lakh by luring him with investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा

चोरटयांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. त्यानंतर व्यावासायिकाला समाज माध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले ...

लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक - Marathi News | gorakhpur-fake-inspector-and-bride-gang-arrested-marathi-news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक

गोरखपूरमध्ये भाड्याची नवरी आणि बनावट पोलीस बनून नवरदेवांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ...

माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार; आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक, पुण्यात भोंदूकडून महिलेवर अत्याचार - Marathi News | Divine power flows through my body; Woman cheated of Rs 50 lakhs by showing her lure, woman raped by fraudster in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार; आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक, पुण्यात भोंदूकडून महिलेवर अत्याचार

महिलेची पाच वर्षांपूर्वी एका व्यक्ती मार्फत भोंदूशी ओळख झाली, तेव्हा त्याने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली ...

डिजिटल अरेस्ट भासवून ६० लाखांची फसवणूक; तोतयास साताऱ्याहून अटक - Marathi News | fraud of rs 60 lakhs by pretending to be a digital arrest accused arrested from satara | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिजिटल अरेस्ट भासवून ६० लाखांची फसवणूक; तोतयास साताऱ्याहून अटक

या टोळीने डिजिटल अटक आणि मनी लॉड्रिंगच्या नावाखाली तक्रारदाराला भीती घालून पैसे उकळले. ...