हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने चांगलं यश मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. तर काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha: अजित पवारांकडून गेल्या काही दिवसांत बारामतीतून निवडणूक लढवण्याबद्दल काही विधाने करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून, आज कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि उमेदवाराची घोषणा करण्याची मागणी ...
Kumari Shailja Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर झटका बसला. एक्झिट पोलमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष निकाल वेगळेच लागले. यात एक फॅक्टर कुमारी शैलजांच्या नाराजीचाही मानला जात आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा सूर आवळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...
Haryana Election Results 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिसऱ्यांदा काँग्रेसला धूळ चारली. हरयाणातील जनतेने भाजपाला जनादेश दिला, पण या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांचा पराभव झाला. ...
Uddhav Thackeray News: मुंबईत वज्र निर्धार परिषद पार पडली. या परिषदेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. उपस्थितांनी संवाद साधताना ठाकरेंनी एक मिश्कील विधान केले. ...