लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा - Marathi News | haryana and jammu kashmir assembly election 2024 result shock and awe lesson to many | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पहिला सामना भारतीय जनता पक्षाने जिंकला आहे. ...

दहा मेडिकल कॉलेजचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | ten medical colleges will be inaugurated by pm narendra modi today in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा मेडिकल कॉलेजचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतीत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास राष्ट्रीय आयोगाने परवानगी दिली. ...

अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी - Marathi News | finally decided ajit pawar will contest maharashtra assembly election 2024 from baramati praful patel announced his candidacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला. ...

बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा - Marathi News | will brother dhananjay munde attend sister pankaja munde dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा

श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन - Marathi News | announce a cm candidate for maharashtra assembly election 2024 uddhav thackeray appeal to congress and ncp sharad pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन

महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो सोबत येईल तो माझा आहे. महाराष्ट्र वाचविण्यासाठी जे काही करायचे असेल ते मी करेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत - Marathi News | morale of the congress will not be affected said ramesh chennithala after haryana assembly election 2024 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

रमेश चेन्नीथला म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती सरकारचा एकजुटीने पराभव करेल. ...

हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | what happened in haryana will happen in maharashtra assembly election 2024 too said devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

हरयाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने मविआ नेत्यांनी काय बोलायचे याची तयारी करून ठेवली होती. सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याला विचारायचे आहे की, आता कसं वाटतंय? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...

हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल? - Marathi News | bjp won in haryana and india alliance win in jammu and kashmir now what will happen in maharashtra assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?

भाजपचे मनोबल वाढले; शिंदेसेना, अजित पवार गटावर जागावाटपात दबाव वाढवणार; मविआत उद्धव सेना व शरद पवार गट आक्रमक राहण्याची चिन्हे ...

हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला - Marathi News | what is the math behind bjp victory in haryana assembly election result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला

काँग्रेसला जाट मतांचा सर्वाधिक फायदा होईल असे म्हटले जात होते, उलट त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. ...