Maharashtra Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरूवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. ...
पुण्यातील ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. त्यातील हडपसर जागेवरील उमेदवार आज घोषित करण्यात आला असून उर्वरित २ जागांवरील उमेदवार उद्या जाहीर होतील. ...
Sameer Bhujbal Suhas Kande: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिक महायुतीत बंडखोरी झाली. ...
शिवडी मतदारसंघात इच्छुक असलेले सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटात बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ...