लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“राष्ट्रवादीतील दोन्ही गट विलीनीकरणाची चर्चा तूर्त तरी नाही”; अजित पवारांची आमदारांसोबत बैठक - Marathi News | there is no discussion of merging the two factions in the ncp at the moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादीतील दोन्ही गट विलीनीकरणाची चर्चा तूर्त तरी नाही”; अजित पवारांची आमदारांसोबत बैठक

शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार अशा सुरू असलेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पूर्णविराम दिला. ...

पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले? - Marathi News | pahalgam attack operation sindoor to adampur air base visit know what did pm narendra modi do in those 20 days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले?

एरवी मोदी एककेंद्री नियंत्रणावर भरवसा ठेवतात; परंतु त्यांचे संकटकालीन संवाद धोरण वेगळे आहे. किमान बोलणे आणि परिस्थितीवर संपूर्ण ताबा! ...

‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | operation sindoor showed the strength of the indian army said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे अशी भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला कळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  ...

पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये: एकनाथ शिंदे; शिंदेसेनेची ठाण्यात तिरंगा रॅली - Marathi News | pakistan should not look at india with a crooked eye said deputy cm eknath shinde in thane tiranga rally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये: एकनाथ शिंदे; शिंदेसेनेची ठाण्यात तिरंगा रॅली

तिन्ही सैन्य दलांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

अजूनही मी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात, भाजपमध्ये जाण्याबाबत निर्णय नाही: तेजस्वी घोसाळकर - Marathi News | i am still in uddhav thackeray party said tejaswi ghosalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजूनही मी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात, भाजपमध्ये जाण्याबाबत निर्णय नाही: तेजस्वी घोसाळकर

उत्तर मुंबईच्या महिला विभाग संघटक तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले” - Marathi News | donald trump claims for the fifth time and said yes america ended the war between india and pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”

भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. ...

शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन - Marathi News | it was necessary to send a message to pakistan that india is a country of heroes said rss sunil ambekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन

देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...

शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला? - Marathi News | discussion on local elections at sharad pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?

या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ...

२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी - Marathi News | metro route will expand rapidly from 2027 said cm devendra fadnavis and technical test between kashigaon and dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी

मीरा रोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...