लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल - Marathi News | fir against minister vijay shah over colonel sophia qureshi criticism madhya pradesh high court reprimanded case registered at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल

कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा - Marathi News | Maharashtra Politics: Ajit Pawar, Sharad Pawar Share Stage Twice In Four Days Amid NCP Merger Speculation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा

Maharashtra Politics: राज्यात दोन नवी समीकरणे जुळण्याची शक्यता असून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली - Marathi News | after operation sindoor former pentagon official michael rubin says india won this both diplomatically and militarily and pakistani military lost very badly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

Operation Sindoor: भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जगभरात डंका वाजताना दिसत आहे. ...

Kolhapur: चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची, एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची; दोन दिवसांत होणार बैठक - Marathi News | NCP's talks of reconciliation cause unease among office bearers in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची, एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची; दोन दिवसांत होणार बैठक

टीका करणाऱ्यांच्या दारात कोणत्या तोंडाने जायचे? ...

Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Tejasvee Ghosalkar meets Uddhav Thackeray at matoshree after resignation from shivsena ubt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Tejasvee Ghosalkar And Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा - Marathi News | Congress leader Pramod Tiwari accused bjp for tiranga yatra success of operation sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

Pramod Tiwari : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी तिरंगा यात्रेवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

आठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा; शिरगाव जत्रोत्सव चेंगराचेंगरीप्रकरणी मंदिर समिती, प्रशासनासह पोलिसांवर ठपका - Marathi News | show reasons to eight officials temple committee administration and police blamed for shirgao Jatrotsav stampede | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा; शिरगाव जत्रोत्सव चेंगराचेंगरीप्रकरणी मंदिर समिती, प्रशासनासह पोलिसांवर ठपका

हलगर्जी नडली, चौकशी समितीचा अहवाल जाहीर, आता सरकारकडून कारवाई सुरू ...

'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक - Marathi News | justice through operation sindoor said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक

माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ...

कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची - Marathi News | complaints on casino issue reach delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची

पेडण्यात ओलित क्षेत्राची जमीन दिली कॅसिनो कंपनीला; विरोधी पक्षांकडून सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका, धारगळमध्ये साकारणार टाउनशीप ...