लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री? - Marathi News | Will the youth decide the Chief Minister of Bihar? Bihar Election Factor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?

जागावाटपांवरून भाजप, जदयू अन् लोजपामध्ये रस्सीखेच; भाजपकडून आक्रमक प्रचार मोहीम; राहुल, तेजस्वी यांच्या बिहारयात्रा यशस्वी होतील?; बेरोजगारी ठरतोय प्रमुख मुद्दा; एसआयआरवरूनही रणकंदन; निवडणूक आयोगाची प्रतिष्ठाही लागली पणाला; नितीश फॅक्टर संपणार की चाल ...

पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी - Marathi News | Kolhapur District Labour Union Vice President Laxman Todkar expelled from NCP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

गत निवडणुकीत १४ जागा जिंकल्या होत्या ...

“वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress atul londhe criticized promise to reduce electricity bills failed shock of electricity price hike on diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका

या दरवाढीमुळे १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकालाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.  ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळची नजर राजकीय भूकंपाकडे; सगरे भाजपच्या वाटेवर?, पाटील-घोरपडे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता  - Marathi News | The role of Sanjay Patil and Anita Sagere's group will be decisive in Tasgaon Kavathe Mahankal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळची नजर राजकीय भूकंपाकडे; सगरे भाजपच्या वाटेवर?, पाटील-घोरपडे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता 

रोहित पाटील यांची भूमिका निर्णायक ...

“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका - Marathi News | bihar assembly election 2025 date declared and opposition criticized that bjp gave the dates and time table and gyanesh kumar read them out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...

बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर - Marathi News | by election in eight assembly constituencies along with bihar assembly election 2025 to be held on 11 november and counting of votes on 14 november 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर

Election Commission Of India: निवडणूक आयोगाने आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. ...

“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said sharad pawar gave 16 percent of our rights to obc in 1994 and misled us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचा असून, हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...

“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar slams manoj jarange patil over obc reservation and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. ...

‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना - Marathi News | diwali of the farmer and poor without any aid big setback to anandacha shidha yojana again due to financial reasons in state there is no fund for scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना

Anandacha Shidha Yojana News: महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आलेला नसल्याचे म्हटले जात आहे. ...