लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील धरणे ओव्हरफ्लो; मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती - Marathi News | dam overflow in the state said subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील धरणे ओव्हरफ्लो; मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती

तिळारी भरण्याच्या मार्गावर   ...

...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे - Marathi News | then water connection will not be given to new construction said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे. ...

“वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल - Marathi News | bjp slams rahul gandhi and sharad pawar over not participate in ashadhi wari 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल

BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. हिंदू द्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना रामकृष्ण हरी हा जयघोष रुचलाच नसता, अशी टीका भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधींवर केली. ...

“विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole wrote letter to cm eknath shinde about vishalgad issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षड्यंत्र”; नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: विशाळगड प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. ...

“आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले”; RSS च्या लेखावर शरद पवार गटातील नेत्याचा दावा - Marathi News | ncp sp clyde crasto replied bjp over statement on ajit pawar in rss related magazine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले”; RSS च्या लेखावर शरद पवार गटातील नेत्याचा दावा

NCP SP Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणता, हे दाखवून दिले आहे, असे सांगत भाजपावर टीका करण्यात आली आहे. ...

शरद पवार भाकरी फिरवणार? अजितदादांना परत पक्षात घेण्यावर म्हणाले, “कुटुंब वेगळे होत नाही” - Marathi News | sharad pawar big statement about ajit pawar likely to back in ncp sp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार भाकरी फिरवणार? अजितदादांना परत पक्षात घेण्यावर म्हणाले, “कुटुंब वेगळे होत नाही”

Sharad Pawar News: घरात सर्वांनाच जागा आहे. अजित पवार पक्षातून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच, असे सूचक विधान शरद पवारांनी केले आहे. ...

“अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला - Marathi News | sharad pawar reaction about sunetra ajit pawar defeated in lok sabha election 2024 from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

Sharad Pawar News: मला खात्री होती की, सुप्रिया सुळेलाच अधिक मतदान होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

“राजकीय पुढाऱ्यांनी धार्मिक बाबीत लुडबूड करु नये, PM मोदी...”; शंकराचार्य स्पष्टच बोलले - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati slams politicians about statement on religion things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राजकीय पुढाऱ्यांनी धार्मिक बाबीत लुडबूड करु नये, PM मोदी...”; शंकराचार्य स्पष्टच बोलले

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: ...तर आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू. गॅरंटी देतो, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. ...

“जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत - Marathi News | shiv sena shinde group uday samant criticized maha vikas aghadi over jayant patil defeated in vidhan parishad election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत

Uday Samant News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. ...