लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी - Marathi News | Maratha protesters enter Raj Thackeray hotel at dharasiv; Aggressive sloganeering on reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी

आरक्षणावरून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा विरोध करत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली.  ...

मविआनं विधानसभेला २५ जागा मुस्लिमांना द्याव्यात; मौलाना आझाद विचार मंचाची मागणी - Marathi News | Mahavikas Aghadi should give 25 seats to Muslims in Maharashtra Legislative Assembly; Demand of Maulana Azad Vikhar Forum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआनं विधानसभेला २५ जागा मुस्लिमांना द्याव्यात; मौलाना आझाद विचार मंचाची मागणी

लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीला जास्तीत जागा जिंकून देण्यासाठी मुस्लीम समाजानं सिंहाचा वाटा उचलला असून येत्या विधानसभेत मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे.  ...

परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..." - Marathi News | I am ready to do narco test, Anil Deshmukh, Salil Deshmukh, Sanjay Pandey should also be narco tested - Param bir Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..."

देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या डीलनंतर परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू मांडली आहे.  ...

मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले - Marathi News | If Sharad Pawar had retired from politics, his house would not have broken - NCP MLA Prakash Solanke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच काकाने राजकारणातून निवृत्ती घेत पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून पुढे केल्याचं घडलं आहे.  ...

Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility of a political earthquake in Shirala Assembly Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता

अजित पवार गट आगामी विधानसभेला नव्याने आगमन करणार ...

आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका; वंचित बहुजन आघाडीचा रोहित पवारांना इशारा - Marathi News | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi targeted Rohit Pawar, Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका; वंचित बहुजन आघाडीचा रोहित पवारांना इशारा

भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू नका, भाजपाविरोधी मते वंचित बहुजन आघाडी खाते असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीने जुन्या घटनांचा उजाळा देत शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक - Marathi News | Sharad Pawar group has claimed five seats in Kolhapur district for the upcoming assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक

काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच ...

Kolhapur: येत्या विधानसभेला कागलमध्ये 'मविआ'तील माजी आमदार महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार - Marathi News | The former MLA of the Maha Vikas Aghadi will help the candidate of the Mahayuti in the upcoming assembly elections in Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: येत्या विधानसभेला कागलमध्ये 'मविआ'तील माजी आमदार महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार

मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते की.. ...

उप राज्यपाल दिल्ली महापालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करू शकतात; न्यायालयाचा 'आप'ला दणका - Marathi News | The Lieutenant Governor may appoint an Alderman to the Delhi Municipal Corporation; Supreme Court gave Shock to Aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उप राज्यपाल दिल्ली महापालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करू शकतात; न्यायालयाचा 'आप'ला दणका

दिल्ली महापालिकेतील उप राज्यपाल नियुक्त सदस्याच्या नेमणुकीला विरोध करणाऱ्या आप सरकारला मोठा धक्का बसला आहे. ...