Karjat Jamkhed Vidhan Sabha 2024 : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपाच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना घेरण्यास सुरूवात केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील महत्त्वाचे नेते शिंदेंनी गळाला लावले आहेत. ...
Congress Ramesh Chennithala: मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ...
Sharad Pawar News: इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पुढील पिढीने देशासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
MVA Seat Sharing: महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप सुरु झाले असून या दोन आघाड्यांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी उभी राहत आहे. एकंदरीत यंदाची विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Shivraj Singh Chouhan Video : रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना बसला. खड्ड्यात अडकलेल्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...