लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ - Marathi News | Sattar arrived two hours late, abandoned the program! Uproar in State Level Conference of Market Committees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

लोकमत न्यूज नेटवर्क  पिंपरी (पुणे) : कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील विविध परवानगींसाठी पणन मंडळाकडून मोठ्या रकमा मागितल्या जात आहेत, ... ...

हर्षवर्धन पाटील आता ‘कमळ’ सोडणार; ‘तुतारी’ फुंकणार? लेकीचे व्हॉटस्ॲप स्टेटस - Marathi News | Harsh Vardhan Patil to leave 'bjp' now; Will blow the trumpet of sharad pawar? Whatsapp status of daughter after meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटील आता ‘कमळ’ सोडणार; ‘तुतारी’ फुंकणार? लेकीचे व्हॉटस्ॲप स्टेटस

महायुतीत इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा अजित पवार गटाकडे जाणार आहे. ...

मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला - Marathi News | He is roaming the streets of Delhi for the post of Chief Minister! Chief Minister Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्रिपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत! मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

टेंभीनाक्याच्या दुर्गेश्वरीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. ...

सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत - Marathi News | The battle against the current chaos is now in the people's court; Uddhav Thackeray's Dussehra rally signal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; पालिकेने दिली परवानगी  ...

राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद - Marathi News | A politically dominated society cannot be backward; Maratha reservation; Petitioners' argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही; मराठा आरक्षण; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

मराठा समाजाचे राजकीय वर्चस्व आहे, ही बाब शुक्रे आयोगाने मान्य केली आहे आणि त्याआधीच्या आयोगांनीही मान्य केली आहे. ...

सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश  - Marathi News | Trumpets of Co-operative Societies, Take Elections; Order of Cooperative Election Authority  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्थांचे बिगुल वाजणार, निवडणुका घ्या; सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश 

‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. ...

जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा - Marathi News | Remove provisions that discriminate on the basis of caste, SC to Change jail rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा; महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; तीन महिन्यांत नवे नियम? ...

हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार? - Marathi News | Campaigning is over in Haryana, who will win? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार?

निवडणुकीत दोन कोटींहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ८,८२१ मतदार हे १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ...

Sangli: विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी महायुतीत गटबाजी, खानापूर मतदारसंघात चर्चेला उधाण - Marathi News | During the Chief Minister program in Vita Sangli factionalism in Mahayuti, discussion in Khanapur Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी महायुतीत गटबाजी, खानापूर मतदारसंघात चर्चेला उधाण

घटक पक्षातील नेत्यांनी फिरविली पाठ ...