लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा - Marathi News | Harshvardhan Patil from Indapur announced left BJP; He will join Sharad Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा

राजकारणात वेगळे निर्णय झाले असतील परंतु व्यक्तिगत संबंधात कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुणालाही काही बोलू नका, जे व्हायचं ते व्यवस्थित होईल असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना केले.  ...

राहुल गांधी 'या' प्रश्नांची उत्तरे देणार का?, खासदार धनंजय महाडिक यांचा सवाल - Marathi News | Will Rahul Gandhi answer these questions, asked MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राहुल गांधी 'या' प्रश्नांची उत्तरे देणार का?, खासदार धनंजय महाडिक यांचा सवाल

कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज, शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसने हा दौरा ... ...

इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार? - Marathi News | BJP banners removed in Indapur; Will Harshvardhan Patil fight in the Assembly on the Sharad Pawar NCP 'Tutari' symbol? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?

पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांनी भाजपाकडून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.  ...

नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच' - Marathi News | women goa police shield to the state during navratri | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच'

पिंक फोर्सची महत्त्वाची भूमिका, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद ...

काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | goa bjp criticized some social activists are do agitation for money | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र

काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत, अशी टीका भाजपाने केली. ...

...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Sanjay Raut presented the stand of the Thackeray group on the written proposal of MIM entry into the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका

एमआयएमनं महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव दिला असून त्यात २८ जागांची यादी केली आहे.  ...

वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद - Marathi News | digambar kamat sankalp amonkar and ramesh tawadkar ministerial posts were blocked due to controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद

आता महाराष्ट्र निवडणूक निकालानंतरच गोव्यात बदल ...

MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक - Marathi News | Maharashtra Election 2024- Owaisi AIMIM party written proposal to Mahavikas Aghadi, Imtiaz Jalil proposal to Congress NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक

ज्या मतदारसंघात मुस्लीम समुदाय जास्त आहे, दलित समाज अधिक आहे त्या मतदारसंघाची यादी वेगळी केली आहे असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.  ...

दक्षिण लोकसभा मतदारसंघात लढती दुरंगी की तिरंगी? उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता  - Marathi News | Two-sided or three-sided fight in South Lok Sabha constituency? Curiosity among activists about the candidates  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण लोकसभा मतदारसंघात लढती दुरंगी की तिरंगी? उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून ८९,२४८ मते घेऊन राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचा (२१,८२१) पराभव केला होता. ...