लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Friends got 80 to 90 percent marks I got only 75 percent a depressed student took an extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

उमंग याच्‍या इतर मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण मिळाले, मात्र आपल्‍याला केवळ ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने उमंग याला नैराश्‍य आले होते ...

"सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित..." ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Everyone is in their proper place Pankaja Munde reaction to the Thackeray brothers and Pawar unification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित..." ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

आता कोणी एकत्र यावे न यावे, याबाबत सल्ला देण्याएवढे माझे वय नसून मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही ...

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे - Marathi News | The ward structure for the municipal elections in the state will remain the same as in 2022 - Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे

आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत ...

व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Traders should not give in to anyone's threats; we are with you - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस

पाकिस्तानात घुसून पाकीस्तान उध्वस्त करणारा आमचा भारत आहे, ते भारताला नखही लावू शकले नाहीत ...

...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | we will come together after the elections Chief Minister devendra Fadnavis hints at contesting independently | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत ...

धक्कादायक! पोलिसांचा खबरीच निघाला एमडी ड्रग्ज विक्रीचा सूत्रधार, मित्रालाच अडकवायला रचला कट - Marathi News | Shocking! Police informant turns out to be the mastermind behind the MD drug sale, hatched a plot to trap his friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पोलिसांचा खबरीच निघाला एमडी ड्रग्ज विक्रीचा सूत्रधार, मित्रालाच अडकवायला रचला कट

जमीन व्यवहाराच्या वादातून मित्रांनी मित्रालाच खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी रचलेल्या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला ...

Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला - Marathi News | Why was the car lifted Drunk biker in Alandi fell asleep on the road right in front of the towing vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला

सम - विषम तारखेचे फलक बसविले नसल्याने शहरात वाहने पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे ...

'आम्ही पोलीस आहोत..' बोगस पोलिसांकडून धाड टाकून लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempted robbery by fake police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही पोलीस आहोत..' बोगस पोलिसांकडून धाड टाकून लुटण्याचा प्रयत्न

जादूटोणा करता का, पैशांचा पाऊस पाडता का, असे म्हणून पैसे आणि तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील कारमधून पलायन केले. ...

Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय - Marathi News | Parents choose digital detox option for children during summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय

पुस्तक वाचन, हस्तकला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे ...