लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
३ तासात होत्याचं नव्हतं झालं; भिगवणला ढगफुटी सदृश पाऊस , शेतीचे नुकसान, पशुही दगावले - Marathi News | Everything changed in 3 hours; Cloudburst-like rain in Bhigwan, damage to crops, animals also killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ तासात होत्याचं नव्हतं झालं; भिगवणला ढगफुटी सदृश पाऊस , शेतीचे नुकसान, पशुही दगावले

गावांमधील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तर ओढ्याना पूर आल्याने गाई म्हशीसह शेळ्या मेंढ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले ...

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले; आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्याचा संशय, ‘जय भीम’ टॅटू महत्वाचा धागा - Marathi News | Pune shaken by triple murder Mother and two toddlers suspected of being burned alive, 'Jai Bhim' tattoo an important thread | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले; आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्याचा संशय, ‘जय भीम’ टॅटू महत्वाचा धागा

मृतदेह इतके जळाले होते की, ओळख पटवणे अवघड जात आहे. मात्र यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला ...

हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार - Marathi News | The Hagavane family is monstrous, they should be hanged in the square: Vijay Vadettiwar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार

वैष्णवीच्या आईवडिलांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेऊन वडेट्टीवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘महिला अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. पाच वर्षात राज्यातील ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. ...

पूजा निर्वळ आत्महत्या प्रकरणी पती, नणंद ताब्यात; म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची परभणीतील शेलू येथे कारवाई - Marathi News | Husband, sister-in-law detained in Pooja Nirval suicide case Mhalunge MIDC police take action at Shelu in Parbhani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूजा निर्वळ आत्महत्या प्रकरणी पती, नणंद ताब्यात; म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची परभणीतील शेलू येथे कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी पूजाचा पती आणि तिच्या नणंदेला ताब्यात घेतले आहे.  ...

यवत परिसरात पावसाचा कहर; दोन दिवसात १२० मिलिमीटर पाऊस बरसला - Marathi News | pune yavat rain wreaks havoc in Yavat area; 120 millimeters of rain fell in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवत परिसरात पावसाचा कहर; दोन दिवसात १२० मिलिमीटर पाऊस बरसला

- खुटबाव रस्त्यावरील रेल्वे मोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा रस्ता बंद ...

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी - Marathi News | The Nira Dawa Canal is in trouble Water is flowing in the houses and fields of citizens in the Baramati area. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Remove my name from that statement, put another name; Audio clip of Inspector General of Police Jalindar Supekar goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प - Marathi News | rain alert pune Heavy rains wreak havoc in Daund taluka; Highway blocked near Swami Chincholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; स्वामी चिंचोलीजवळ महामार्ग ठप्प

- स्वामी चिंचोली येथील आरोग्य उपकेंद्र पूर्णतः पाण्याखाली ...

१० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pune news Pregnant cow finally rescued after ten hours In a slum on Tadiwala Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल

या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ...