ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Pimpri Chinchwad (Marathi News) आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचला पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. ...
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल. ...
एचडीएफसी बँकेचा 4 कोटी रुपयांचा बनावड डीडी तयार करून इको बोर्ड इंडस्ट्रीजला देऊन बँकेची व इंडस्ट्रीची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...
चाकूने छातीत, पोटात भोकसून खून केल्याप्रकरणी एकाला 1क् वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी सुनावली. ...
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला ...
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला ...
निधीची रक्कम परत करण्याऐवजी तिचा अपहार करणा:या महिलेविरुद्ध नाबार्डने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्यांचे पुण्यात भावपूर्ण व स्वच्छतापूर्ण स्वागत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागाच्या तयारीचा आढावा गुरुवारी घेतला. ...
. ‘प्रवेश हवा असेल तर डोनेशन भरा, नाही तर घरीच शिकवा,’ अशी भाषा शाळेकडून होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘ ...
गुणवाढ प्रकरणी विभागीय चौकशीमध्ये दोषी अढळलेल्या तीन कर्मचा:यांवर विद्यापीठ प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली ...