लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निखिल दीक्षित ठरला ‘लोकमत चेस मास्टर’ - Marathi News | Nikhil Dikshit becomes 'Lokmat Chase Master' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निखिल दीक्षित ठरला ‘लोकमत चेस मास्टर’

काळ्या आणि पांढऱ्या घरांमध्ये सोंगट्यांच्या बलाढ्य सैन्यासह एकमेकांवर आक्रमण करीत निखिल दीक्षित हा ‘लोकमत चेस मास्टर’ ठरला ...

लुटीचा बनाव करणारा तक्रारदार अटकेत - Marathi News | The complainant detained the complainant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लुटीचा बनाव करणारा तक्रारदार अटकेत

स्वत:च शिक्रापूर पोलिसांना मध्यरात्री तक्रार दाखल करून गेलेल्या एका अट्टल चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या साथीदारास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

बिनखर्चात फुलली सेंद्रिय आंब्याची बाग - Marathi News | Floral Organic Mango Garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिनखर्चात फुलली सेंद्रिय आंब्याची बाग

आंबा पिकवण्यासाठी रासायनिक द्रव्ये वापरली जात असल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्यांची निर्यात बंद झाली. ...

मळदला व्हॅनमधील प्रवाशांचे ३ लाख ८० हजार लुटले - Marathi News | 3 lakh 80 thousand looted passengers in the mangled van | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मळदला व्हॅनमधील प्रवाशांचे ३ लाख ८० हजार लुटले

मळद (ता. दौंड) येथील उड्डाणपूल परिसरात ओमिनी गाडीतील प्रवाशांची लूटमार करून ३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली ...

बांधकामाचा स्लॅब कोसळून १ मजूर ठार; - Marathi News | 1 laborer killed in building collapse slab; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाचा स्लॅब कोसळून १ मजूर ठार;

शिलाटणे गावाजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत एका बांधकामाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा सापळा खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये १ मजूर जागीच ठार झाला ...

रावेत परिसरात डेंगीचे रुग्ण - Marathi News | Dengue sufferers in the Ravet area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावेत परिसरात डेंगीचे रुग्ण

वाल्हेकरवाडी परिसरातील भोंडवेनगर येथील एकवीरा कॉलनीमध्ये डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

बारामतीत ढगफुटी; शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Baramatath cloudfire; Remedies to farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ढगफुटी; शेतकऱ्यांना दिलासा

ढगफुटी एरवी धास्ती घेऊन येते. मात्र, बारामतीच्या दुष्काळी भागातील अनेक गावांना सोमवारी झालेल्या ढगफुटीने जीवन दिले. ...

अखेरच्या दिवशी मतदारराजा झाला जागा - Marathi News | The last day of the voters was the seat of the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेरच्या दिवशी मतदारराजा झाला जागा

विशेष मतदार मोहिमेअंतर्गत मतदार नावनोंदणी करण्यासाठी सोमवार अखेरच्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

राजकारण्यांनी केली घरटी उद्ध्वस्त - Marathi News | Politics spoiled Kelly's nest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारण्यांनी केली घरटी उद्ध्वस्त

पोटाला चिमटा घेऊन, घरातील किडूक-मिडूक विकून, पै पै जमा केलेला पैसा घरबांधणीसाठी वापरला. तोही कमी पडला म्हणून कर्ज काढले ...