लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसेच्या प्रिया गदादे विजयी - Marathi News | Priya Gadade of MNS won | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या प्रिया गदादे विजयी

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘५६ ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी २०१२ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली ...

रिक्षा विक्रीत वितरकाकडून फसवणूक - Marathi News | Cheating from the distributor in the autorickshaw sale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षा विक्रीत वितरकाकडून फसवणूक

शहरातील अधिकृत रिक्षा वितरकांकडून रिक्षाच्या मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे ...

हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र - Marathi News | Letter to the parent if not helmet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र

हेल्मेट वापरासाठी आता पोलीस मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार असून, प्रामुख्याने तरुणांना हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. ...

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी - Marathi News | Unauthorized obstructions run water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. ...

बारामतीत दोन तास मुसळधार पाऊस - Marathi News | Twenty hours of heavy rainfall in Baramat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत दोन तास मुसळधार पाऊस

सोमवारी पावसाने बारामती तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत या भागातील तळे, नाले, बंधारे दुथडी भरून वाहू लागले. ...

आता शाळांचे मूल्यांकन करणार ‘सॅक’ - Marathi News | Now to evaluate schools 'SAAC' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शाळांचे मूल्यांकन करणार ‘सॅक’

राज्यातील शाळांची श्रेणी निश्चित करेल. परिषदेचे कामकाज व रचना ठरविण्यासाठी अभ्यास गट व कार्यकारी गट तयार करण्यात आले आहेत. ...

पालखी सोहळ्यावर दुष्काळाची छाया गडद - Marathi News | Dakshin shadow dark on the Palakhi festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालखी सोहळ्यावर दुष्काळाची छाया गडद

इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यापासून तुकोबाराय पालखी सोहळ्यातील वारक:यांचे पाण्यावाचून मोठय़ा प्रमाणावर हाल सुरू आहेत. ...

दुष्काळाचे भीषण सावट - Marathi News | Due to drought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाचे भीषण सावट

पाऊस पडत नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक:यांना 72च्या दुष्काळाची आठवण येऊ लागली आहे. ...

बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण - Marathi News | Life of Baba B: In this sense, the characteristic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबांचे जीवन ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण

बाबा आमटे हे ख:या अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगले, असे त्यांचे पुत्र आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे सांगितले. ...