लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे बनणार उद्योग, सेवाक्षेत्रची राजधानी - Marathi News | The capital of Pune, the capital of the services sector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे बनणार उद्योग, सेवाक्षेत्रची राजधानी

राष्ट्रीय उद्योग कॉरिडॉर प्राधिकरणाचे मुख्यालय होणार असल्याने येत्या काही वर्षात पुण्याची वाटचाल देशाची उद्योग-सेवा क्षेत्रची राजधानी होण्याकडे सुरू झाली ...

शिक्षण संस्थांची ‘शाळा’ - Marathi News | Educational institutions 'school' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण संस्थांची ‘शाळा’

2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे. ...

शिधापत्रिका नूतनीकरणासाठी अवधी वाढवा - Marathi News | Increase the time for renewal of ration card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिधापत्रिका नूतनीकरणासाठी अवधी वाढवा

गावांतील गाव कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...

बारामतीत भूसंपादनाला विरोध - Marathi News | Opposition to land acquisition in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भूसंपादनाला विरोध

बारामती एमआयडीसीच्या दुस:या टप्प्याच्या जमिनीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेला दर कटफळ, गाडीखेलच्या शेतक:यांनी अमान्य केला. ...

भटक्या कुत्र्यांचा युवतीवर हल्ला - Marathi News | Wandering dogs attacked the young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या कुत्र्यांचा युवतीवर हल्ला

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मळईवस्तीवरील प्रतीक्षा सत्यवान इंगळे ही युवती गंभीर जखमी झाली असून तिला 2क् ते 25 वेळा कुत्र्यांनी चावा घेतला ...

हेल्मेटसक्ती योग्यच ! - Marathi News | Helmstock is perfect! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेटसक्ती योग्यच !

‘हेल्मेट.. आम्ही पुणोकर हेल्मेट वापरत नाही,’ असे बिरुद मिरवीत हेल्मेटविना गाडी चालविणा:या तरुणाईला आता हेल्मेटचे महत्त्व पटू लागले आहे. ...

दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcing the Class 10-HSC exam schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी/मार्च 2क्15 मध्ये घेतल्या जाणा:या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...

दिवसाआड पाणी; आज निर्णय? - Marathi News | Day after day; Decision today? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसाआड पाणी; आज निर्णय?

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पांमधील धरणाने तळ गाठला आहे. ...

रिक्षांच्या वयोमर्यादेवर पुनर्विचार व्हावा - Marathi News | Reconciliation of the rays age limit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षांच्या वयोमर्यादेवर पुनर्विचार व्हावा

रिक्षांच्या सुरक्षिततेच्या क्षमतेची चाचणी परिवहन कार्यालय घेते; परंतु तरीही पुण्यातील 2क् वर्षापुढील रिक्षा बाद करण्याचा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ...